Versions
MRV मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले.
ERVMR मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले.
IRVMR खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला,
द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय,
डाळिंबांना फुले आले आहेत की काय,
ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले.