Bible Language

Song of Solomon 6:13 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शुलामिथ, परत ये, परत ये. म्हणजे आम्ही तुला बघू शकू, ती म्हानेम नाच करीत असताना टक लावून का तू शुलमिथकडे पहात आहेस?
ERVMR   शुलामिथ, परत ये, परत ये. म्हणजे आम्ही तुला बघू शकू, ती म्हानेम नाच करीत असताना टक लावून का तू शुलमिथकडे पहात आहेस?
IRVMR   (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री,
मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू,
(ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता?
जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय? PE