Bible Language

Song of Solomon 6:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत. त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही.
ERVMR   तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत. त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही.
IRVMR   ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत,
ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे,
आणि ज्यांतली कोणी पिल्ले वेगळी झाली नाही,
त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.