Bible Language

Song of Solomon 7:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
ERVMR   तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
IRVMR   तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,
त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधीही नसावी.
तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.