Bible Language

Song of Solomon 7:5 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
ERVMR   तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
IRVMR   तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे;
आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत.
तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.