Bible Language

Zechariah 3:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक आपल्या मित्रांबरोबर शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील. ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”
ERVMR   सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक आपल्या मित्रांबरोबर शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील. ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”
IRVMR   सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.” PE