Bible Language

Zechariah 3:8 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.
ERVMR   तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.
IRVMR   तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका!
ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.