Bible Language

Zechariah 7:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा.
ERVMR   सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा.
IRVMR   सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे सत्य न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.