Bible Language

Zechariah 8:13 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
ERVMR   शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
IRVMR   शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती.
पण मी इस्राएलाची यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!” PEPS