Bible Language

1 Samuel 7:4 (RV) Revised Version

Versions

MRV   तेव्हा मग इस्राएली लोकांनी बाल आणि अष्टोरोथच्या मूर्तींचा त्याग करुन फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.
ERVMR   तेव्हा मग इस्राएली लोकांनी बाल आणि अष्टोरोथच्या मूर्तींचा त्याग करुन फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.
IRVMR   मग इस्राएली लोकांनी बआल अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.