Versions
MRV प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वत:ची इतरांबरोबर तुलनान करता स्वत:विषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल.
ERVMR प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वत:ची इतरांबरोबर तुलना न करता स्वत:विषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल.
IRVMR पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्यास दुसर्याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल.