Versions
MRV नंतर ईयोबने उत्तर दिले:“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR {ईयोब आपल्या मित्रांना दोष देतो} PS नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,