Bible Language

Job 6:29 (RV) Revised Version

Versions

MRV   तुम्ही आता तुमचा विचार बदला. अन्यायी होऊ नका. पुन्हा विचार करा. मी काहीही चूक केलेली नाही.
ERVMR   तुम्ही आता तुमचा विचार बदला. अन्यायी होऊ नका. पुन्हा विचार करा. मी काहीही चूक केलेली नाही.
IRVMR   मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही.
खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे.