Bible Language

Joshua 6:2 (RV) Revised Version

Versions

MRV   तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल.
ERVMR   तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल.
IRVMR   परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.