Bible Language

Micah 4:3 (RV) Revised Version

Versions

MRV   तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल. दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील. ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील. ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील. लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत. लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
ERVMR   तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल. दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील. ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील. ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील. लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत. लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
IRVMR   तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील,
आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील.
ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील,
आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील.
राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही,
आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.