Bible Language

Proverbs 21:2 (RV) Revised Version

Versions

MRV   माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.
ERVMR   माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.
IRVMR   प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात,
परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.