Bible Language

Proverbs 22:3 (RV) Revised Version

Versions

MRV   शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात.
ERVMR   शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात.
IRVMR   शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो,
पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.