Bible Language

Proverbs 28:10 (RV) Revised Version

Versions

MRV   वाईट माणूस चांगल्या माणसांना दु:ख देण्याच्या योजना आखतो. परंतु वाईट माणूस त्याच्याच जाळ्यात अडकेल आणि चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील.
ERVMR   वाईट माणूस चांगल्या माणसांना दु:ख देण्याच्या योजना आखतो. परंतु वाईट माणूस त्याच्याच जाळ्यात अडकेल आणि चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील.
IRVMR   जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल,
तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल,
पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल.