Bible Language

Proverbs 30 (RV) Revised Version

Versions

MRV   ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकालयांना निरोप आहे.
ERVMR   ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकाल यांना निरोप आहे.
IRVMR   {आगूराचे स्वानुभवाचे बोल} PS याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत.
त्या पुरुषाने इथीएलाला * मी थकलो आहे, , इथीएलाने उकालाला मी खूप थकलो आहे सांगितले,