Bible Language

Psalms 129 (RV) Revised Version

Versions

MRV   “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
ERVMR   “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
IRVMR   {सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना} PS इस्राएलाने आता म्हणावे की,
माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.