Bible Language

Psalms 96:13 (RV) Revised Version

Versions

MRV   परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
ERVMR   परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
IRVMR   सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे;
पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे;
तो न्यायीपणाने जगाचा
त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील. PE