Bible Language

Psalms 97 (RV) Revised Version

Versions

MRV   परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
ERVMR   परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
IRVMR   {देवाचे राज्य सामर्थ्य} PS परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.