Bible Language

Psalms 97:7 (RV) Revised Version

Versions

MRV   लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
ERVMR   लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
IRVMR   जे कोरीव मूर्तीची पूजा करतात,
जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले.
अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.