Bible Language

Psalms 98 (RV) Revised Version

Versions

MRV   परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
ERVMR   परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
IRVMR   {देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती} PS परमेश्वरास नवीन गीत गा,
कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत;
त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.