Bible Language

Zechariah 13:9 (RV) Revised Version

Versions

MRV   मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘
ERVMR   मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘
IRVMR   त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन,
आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन;
सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन.
ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन.
मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’
आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’ ” PE