Bible Language

Genesis 43:24 (RV) Revised Version

Versions

MRV   मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले.
ERVMR   मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले.
IRVMR   मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.