Bible Language

Jeremiah 6:4 (RV) Revised Version

Versions

MRV   “यरुशलेमविरुद्ध लढण्यास तयार व्हा. उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु पण आधीच उशीर होत आहे. संध्याछाया लांबत आहेत.
ERVMR   “यरुशलेमविरुद्ध लढण्यास तयार व्हा. उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु पण आधीच उशीर होत आहे. संध्याछाया लांबत आहेत.
IRVMR   “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु.
हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.