Bible Language

Luke 8:1 (RV) Revised Version

Versions

MRV   यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.