Bible Language

Mark 9:18 (RV) Revised Version

Versions

MRV   आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो तोंडाला फेस आणतो, दात चावतो नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
ERVMR   आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो तोंडाला फेस आणतो, दात चावतो नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
IRVMR   आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो तोंडाला फेस आणतो, दात चावतो नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.” PS