Bible Language

Proverbs 26:21 (RV) Revised Version

Versions

MRV   लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.
ERVMR   लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.
IRVMR   जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला,
त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो.