Bible Language

Proverbs 26:25 (RV) Revised Version

Versions

MRV   तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे.
ERVMR   तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे.
IRVMR   तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका,
कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत;