Bible Language

Proverbs 26:5 (RV) Revised Version

Versions

MRV   पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
ERVMR   पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
IRVMR   मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो,
नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल.