Bible Language

Proverbs 31:15 (RV) Revised Version

Versions

MRV   ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
ERVMR   ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
IRVMR   रात्र गेली नाही तोच ती उठून,
आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते,
आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.