Bible Language

Psalms 129:8 (RV) Revised Version

Versions

MRV   त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
ERVMR   त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
IRVMR   त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की,
“परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो;
परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.” PE