Bible Language

Psalms 7:15 (RV) Revised Version

Versions

MRV   ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
ERVMR   ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
IRVMR   त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला,
आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.