Bible Language

2 Chronicles 18 (WEB) World English Bible

Versions

MRV   यहोशाफाटला भरपूर धनदौलत आणि मानसन्मान मिळाला. राजा अहाबच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्याच्याशी सलोखा केला.
ERVMR   यहोशाफाटला भरपूर धनदौलत आणि मानसन्मान मिळाला. राजा अहाबच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्याच्याशी सलोखा केला.
IRVMR   {अहाब आणि यहोशाफाट ह्यांच्या पराभवाचे मीखायाने केलेले भविष्य} (1 राजे 22:1-28) PS यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला.