Bible Language

2 Timothy 4:10 (WEB) World English Bible

Versions

MRV   कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. तीत दालमतीयास गेला आहे.
ERVMR   कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. तीत दालमतीयास गेला आहे.
IRVMR   कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे तीत दालमतीया प्रांतास गेला आहे.