Bible Language

2 Kings 4:23 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बाथ नाही.”ती म्हणाली, “काही काळजी करु नका. सगळे ठीक होईल.”
ERVMR   त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही काळजी करु नका. सगळे ठीक होईल.”
IRVMR   त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.”