Bible Language

Habakkuk 1:2 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस.
ERVMR   परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस.
IRVMR   “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू,
आणि तू ऐकणार नाहीस?
जाचजुलमात भयात मी तुला आरोळी मारली,
पण तू मला वाचवत नाहीस!