Bible Language

Mark 4:39 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला तेथे मोठी शांतता पसरली.
ERVMR   मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला तेथे मोठी शांतता पसरली.
IRVMR   मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला तेथे मोठी शांतता पसरली.