Bible Language

Micah 4:8 (WEB) World English Bible

Versions

MRV   आणि तू, कळपाच्या मनोऱ्या, तुझी वेळ येईल. योफल, सियोनच्या टेकाडा, तू पुन्हा शासनाची जागा होशील. हो! पूर्वीप्रमाणेच राज्य यरुशलेममध्ये असेल.”
ERVMR   आणि तू, कळपाच्या मनोऱ्या, तुझी वेळ येईल. योफल, सियोनच्या टेकाडा, तू पुन्हा शासनाची जागा होशील. हो! पूर्वीप्रमाणेच राज्य यरुशलेममध्ये असेल.”
IRVMR   आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा,
सियोन कन्येच्या टेकड्या,
तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल.
यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.