Versions
MRV शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.
ERVMR शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.
IRVMR शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल,
पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.