Bible Language

Psalms 100:3 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
ERVMR   परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
IRVMR   परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या.
त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत.
आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.