Bible Language

Psalms 106:48 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”
ERVMR   परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”
IRVMR   इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर,
ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो.
सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.”
परमेश्वराची स्तुती करा. PE