Bible Language

Psalms 27:9 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस.
ERVMR   परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस.
IRVMR   तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस;
तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस!
तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस;
माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.