Bible Language

Revelation 10:2 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्याने लहान गुंडाळी धरलीहोती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता डावा पाय जमिनीवर ठेवला होता.
ERVMR   त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता डावा पाय जमिनीवर ठेवला होता.
IRVMR   त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर डावा पाय भूमीवर ठेवला;