Bible Language

Colossians 4:7 (WEB) World English Bible

Versions

MRV   तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल.
ERVMR   तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल.
IRVMR   {नमस्कार समाप्ती} PS माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील.