Bible Language

Deuteronomy 9:21 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.