Bible Language

Exodus 11 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल.