Bible Language

Ezekiel 18:14 (WEB) World English Bible

Versions

MRV   “आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो.
ERVMR   “आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो.
IRVMR   पण पाहा! त्यास पुत्र झाला त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,